यशोगाथा

मनोहर सपकाळांची एका साध्या रिक्षापासून झालेली सुरवात आज १०० कोटींवर पोहचली आहे…

माणूस आयुष्यात कोठे असतो,आणि त्याला कोठे जाऊन पोहचायचे असते हे सर्वस्वी त्यांच्या हातात आहे.एक साधा रिक्षाचालक जेव्हा १०० कोटी रुपयांचा व्यवसाय उभा करू शकतो. तर प्रत्येक मराठी माणूस नक्कीच इतका यशस्वी होऊ शकतो.ही यशोगाथा आहे, भागिरथी ट्रान्स कॉर्पोचे संचालक मनोहर सपकाळ यांची.मनोहर यांचे वडील गोविंद हे मराठा रेजिमेंटमध्ये सैनिक होते.त्यांनी दुसऱ्या  महायुद्धात चांगली कामगिरी केल्याबद्दल […]

Untold Talkies मनोरंजन महिला विशेष

कब्बडी खेळणाऱ्या सई ताम्हणकरने कधी चित्रपटात काम करण्याचा विचार सुध्दा केला नव्हता…

“ती आली तिने पाहिलं आणि तिने जिंकल” हे फक्त म्हणण्यापुरतच नव्हे तर ते तिने सत्यातही उतरवलं. आपलं स्वप्न जगण्यासाठी तिने स्वप्न नगरीत पाऊल ठेवलं ते मागे घेण्यासाठी नाही. आज ती मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून नावारूपास आली. आपल्या अभिनयाने, दिलखुलास स्वभावाने सगळ्यांची लाडकी असणारी ही अभिनेत्री म्हणजे ‘सई ताम्हणकर’. आज आपल्या बेधडक […]

बातमी मनोरंजन वायरल झालं जी व्हिडिओ

अभिनेते हार्दिक जोशींनी कोल्हापुरात सुरु केला नवीन व्यवसाय…

कोल्हापूरच्या कुस्तीचा रांगडा रंग दाखवणारी मालिका तुझ्यात जीव रंगला ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. बराच काळ चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ही मालिका संपली असली तरी त्यातील कलाकार हे रसिकप्रेक्षकांना नेहमीच लक्षात राहतील. पण आता मालिका तर संपली मग हे सगळे कलाकार काय करत असतील याचे कूतुहल सगळ्यांनाच असते आणि हे जाणून घेण्याची इच्छा पण असते. […]

मनोरंजन महाराष्ट्र मुंबई राजकारण

नाहीतर शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून दादा कोंडके विराजमान झाले असते…

राजकारण हे सर्व समावेश आहे अस म्हटलं तरी वावग ठरणार नाही तुम्ही कोणत्याही क्षेत्रातले असाल तरी तुम्ही जर राजकारणात यायचं ठरवलं तर राजकारण काही तुम्हा ला नको म्हणणार नाही. येथे अनेक खेळाडू, गायक, डॉक्टर, शिक्षक, वकील, इंजिनिअर, याच बरोबर सिनेसृष्टी मधील कलाकार सुद्धा राजकारणाचे क्षेत्र अजमावून बघतात. यात काहींना खूप यश येते तर काहींचे असलेले […]

ब्लॉग मनोरंजन महाराष्ट्र मुंबई यशोगाथा

पानपट्टीची टपरी टाकण्यापासून ते सुप्रसिद्ध विनोदवीर होण्यापर्यंतचा प्रवास सहजसोप्पा कधीच नव्हता…

हिंदी सिनेसृष्टी मध्ये कॉमेडीला महत्त्वाचे स्थान मिळवून दिले ते कॉमेडी चित्रपटांनी….. तेथे कलाकारांना कॉमेडियन म्हणून हिणवले जाते. हिंदी मध्ये कॉमेडियन हा सुपरस्टार किंवा स्टार ही मानला जातो कि नाही हे अलाहिदा ! पण याच्या उलट मराठी सिनेसृष्टी मध्ये कॉमेडीचा आणि कॉमेडियन चा दर्जा कितीतरी पटीने उच्च आहे. ह्या सगळ्यात मोलाचा वाट आहे तो आपल्या मराठी […]

इतर बातमी

शेतकऱ्यानी खास व्यवसायासाठी घेतले चक्क हेलिकॉप्टर

कोणी काहीतरी नविन केलं आणि त्याची चर्चा अख्या गावात झाली नाही अस होणारच नाही. अशीच आश्चर्यकारक गोष्ट वडपे गावात घडली. भिवंडी तालूक्यात असलेल्या गावातील शेतकरी असणाऱ्या जनार्दन भोईर यांनी घेतलेला निर्णय सगळया आजूबाजूच्या गावात प्रसिध्द झाला. भोईर यांचा व्यवसाय बऱ्याच शेजारच्या राज्यांमध्ये वाढलेला असल्यामुळे त्यांनी चक्क हेलिकॉप्टर घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांचा दुधा बरोबरच बांधकामाचा […]

पुणे ब्लॉग यशोगाथा राजकारण

मैत्रीखातर कलेक्टरची नोकरी सोडून राजकारणात येऊन राज्यपाल होणारे खा. श्रीनिवास पाटील…

‘श्रीनिवास पाटिल’ हे नाव राजकारण जाणऱ्यांना मुळीच नवख नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ अनुभवी नेते म्हणून आपण पाटलांना ओळखतो. साताऱ्याच्या पोटनिवडणूकीत उद् यनराजे भोसलेंना पराजित करुन बाजी मारलेले श्रीनिवास पाटिल आपल्याला माहिती आहेत. तसेच भरपावसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात घेतलेल्या जगप्रसिध्द सभेला श्रीनिवास पाटिल होतेच. या दोन महानूभवांची मैत्री तर अख्खा महाराष्ट्र जाणून […]

महाराष्ट्र यशोगाथा राजकारण विदर्भ

तब्बल ४२ विद्यापीठांच्या परीक्षा देऊन २० पदव्या मिळवलेला मराठमोळा राजकारणी…

भारतातील सर्वात जास्त शिकलेला व्यक्ती कोण आहे माहितीये ? आपण आपल्या CA, MBBS, MBA च्या पदव्या खूप अभिमानाने सांगतो पण भारतातला सर्वात शिकलेला माणूस आहे ज्याच्याकडे २० हुन अधिक पदव्या आहेत. हा मराठी माणूस सगळ्या भारतीय राजकारण्यांपासून वेगळा ठरतो ते फक्त त्याच्या खूप पदव्यां मुळे…. अश्या या माणसाचं नाव आहे डॉ . श्रीकांत जिचकर. राजकारण […]

काम-धंदा कोरोना इम्पॅक्ट मराठवाडा

”तुझी विमानात बसण्याची लायकी नाही” असा अपमान पचवणारे मराठी उद्योजक आज करोडेंचे मालक

”यश हे कुण्या ऐऱ्यागैऱ्याला मिळत नसतं, ते त्यांनाच मिळते ज्यांना ते मनातून हवं असतं” असं म्हणणाऱ्या यशस्वी मराठी उद्योजक नवनाथ धुमाळ हे बीड जिल्यातील आष्टी तालुक्यातील एका खेडेगावातले आहेत. हातात असलेली चांगल्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी नवे काहीतरी करावे म्हणून व्यवसायात उतरायचे ठरवले. कसलीही पार्श्वभूमी नसलेले नवनाथ यांनी अनुभवाच्या आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी आज यश […]

ब्लॉग मनोरंजन राजकारण

जेव्हा राज ठाकरे निलेश साबळेला अचानकपणे १० ते १२ वेळेस कॉल करतात…

‘कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना? हसलंच पाहिजे, असे म्हणत प्रेक्षकांना आपलसं करणारा निवेदक म्हणजे डॉ. निलेश साबळे हा सर्वांच्या घराघरांत पोहचला आहे. मराठी विश्वात पहिला वाहिला असा कॉमेडी शो ज्याने विनोदाची परिभाषा च बदलली आहे. लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ची गेल्या काही वर्षांपासून कुटुंबातील सगळ्यांचाच ‘फेव्हरेट’ आहे. […]

Untold Talkies इतिहास पुणे मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

शरद पवारांच्या ‘त्या’ गनिमी काव्यामुळे ‘घाशीराम कोतवाल’ पोहचले बर्लिनला…

शरद पवारांच्या राजकीय खेळीबद्दल अवघा महाराष्ट्र जाणून आहे. पवारांच्या राजकीय डावपेचाचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. मात्र ‘हा’ किस्सा राजकीय नसून कला क्षेत्रातील आहे. वादात सापडलेल्या एका नाटकाच्या कलाकारांना सुरक्षितरित्या जर्मनीला पाठवण्यासाठी पवारांनी एक ‘खेळी’ खेळली आणि  सगळा महाराष्ट्र चकित झाला. या ‘गनिमी काव्याची’ चर्चा आजही राजकीय आणि कलाकारांच्या वर्तुळात होते. तर प्रकरण असे होते कि, […]

काम-धंदा मनोरंजन यशोगाथा वायरल झालं जी

विप्रो कंपनीतला कर्मचारी ते मराठीतील टॉपचा युट्युब किंग…

सोशल मीडियावर आपल्या व्हिडीओ ने धुमाकुळ घालणारा सर्वांचा लाडका दादूस म्हणजेच आपला ‘आगरी किंग’ विनायक माळी होय. मी ‘आगरी किंग’नसून प्रत्येकाच्या घरातील आपलासा वाटणारा विनायक माळी असल्याचं तो सांगतो. असा साधेपणाने वागणारा दादूस ने लोकांच्या मनात घर केले आहे. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेला विनायक हा त्याच्या चाहत्यांसाठी खूप मोठा सेलिब्रेटी आहे. हलके-फुलके दिलदार विनोद आणि […]