बातमी महाराष्ट्र राजकारण

आप पुण्यात मनपा च्या सर्व जागा लढवणार!

आम आदमी पार्टी मनपा पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरणार! आम आदमी पार्टीची राज्य समिती ने पुण्यात पत्रकार परिषदेत पुण्यातील कॅन्टोन्मेंट सह मनपा च्या सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा केली. ‘गेले काही दिवस आप राज्यसमिती विविध शहरांना भेटी देत असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. शहरी तोंडावळा असूनही आम्हाला ग्रामीण भागात ग्रामपंचायतीमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला असून आता पुण्यासारख्या […]

पुणे बातमी महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात परत लॉकडाऊन लागणार?

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा प्रकोप आपण सगळ्यांनी पहिलाच आहे. सरकारने सगळे निर्बंध हटवले असले तरी पण लोक आता करताना दिसत नाहीयेत. त्यातच नीती आयोगाने तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली आहे. नीती आयोगाने सांगितले कि ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते आणि त्यामुळे नागरिकांनी आत्ताच काळजी घेणे गरजेचे आहे. आज सलग पाचव्या दिवशी कोरोना […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

ओबीसी आरक्षणाचा केंद्र व राज्य सरकारकडून खून… – संभाजी ब्रिगेड

ओबीसी आरक्षणासाठी पुण्यात संभाजी ब्रिगेड चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. महाराष्ट्रासह देशात ओबीसी संघटित नाही. झोपेचे सोंग घेतले असल्यामुळे असंघटित ओबीसी आरक्षणावर सतत अन्याय होत आहे. देशात कुत्र्या-मांजराची, मुक्या जणावरांची जनगणना होते, मात्र ओबीसींची जातनिहाय जनगणना होत नाही. सर्वपक्षीय नेत्यांनीच ओबीसी आरक्षणाचा खून केला. त्यामुळे आम्ही मेल्यानंतर तरी आमच्या मुलांना ओबीसी आरक्षणाचा संपूर्ण लाभ होणार […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा व चुकीचा इतिहास सांगणाऱ्या राजनाथ सिंग यांनी महाराष्ट्राची माफी मागावी… – संभाजी ब्रिगेड

छत्रपती शिवाजी महाराजांना खेळाचे शिक्षण रामदास व दादोजी कोंडदेव यांनी दिले असे वक्तव्य पुण्यामध्ये देशाचे संरक्षण मंत्री मा. राजनाथ सिंग यांनी व्यक्त केले, हे हास्यास्पद व वादग्रस्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात संत रामदासाची कधीही भेट झालेली नाही. समकालीन इतिहासामध्ये सुद्धा तसा कुठलाही पुरावा नाही, हे हायकोर्टाने सुद्धा मान्य केले आहे. चुकीचे पुस्तक वाचून किंवा […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

पुण्यातील आर्मी स्टेडियमला देण्यात आले नीरज चोप्राचे नाव ..

आपल्या देशांत स्टेडियम असो किंवा रस्ते सरकारी मालमत्तेला नेहमी नेत्यांची किंवा पुढायऱ्यांची नावे दिली जातात पण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मात्र आज एक वेगळीच घोषणा केली आहे.पुण्यात  असलेल्या आर्मी स्टेडियमला आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात गोल्ड मेडल विजेता नीरच चोप्राचं नाव देण्यात आलेआहे.आर्मीमधील मेडल विजेच्या खेळांडुचा आज सत्कार करण्यात आला तेव्हा राजनाथ सिंह यांनी ही […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

राजकारणात पन्नास वर्षे झाली असली तरी राजकारण अजून मला समजले नाही. ज्या दिवशी पुर्ण समजल असे वाटल त्या दिवशी मी संपेल-खा. गिरीश बापट 

मला राजकारणात पन्नास वर्षे झाली असली तरी राजकारण अजून मला समजले नाही. ज्या दिवशी पुर्ण समजेल त्या दिवशी मी संपेल; असे प्रतिपादन करत खासदार गिरीश बापट यांनी सतत नव-नवीन शिकतात राहण्याच्या प्रवृत्तीला प्राधान्य देत आध्यात्मिक ज्ञान आणि संस्काराचे महत्त्व स्पष्ट केले. अपुर्णत्वाची भावना व्यक्तीला क्रियाशील बनवते. धर्म, अध्यात्म, समाजकारण, राजकारण या सर्वांनी हेच शिकवल की, […]

पुणे बातमी महाराष्ट्र यशोगाथा

‘कात्रज स्नेक पार्क’ चे संस्थापक नीलिमकुमार बंद काचगृहात राहिले होते ७२ सापांसोबत तेही तब्बल ७२ तास…

जीवनात कोणाला कोणत्या गोष्टीचं वेड असेल सांगता येत नाही आणि त्या गोष्टीच्या वेडापायी माणूस काय काय करू शकतो हा विचार कोणी करू शकत नाही. एकदा जर एखाद्या गोष्टीची आवड लागली आणि त्यावर जिद्दीने काम केलं तर जीवनात सगळं काही मिळू शकतं. असाच एक व्यक्ती म्हणजे नीलिम कुमार खैरे ज्या व्यक्तीने ७२ तास तब्बल ७२ सापांसोबत […]

देश पुणे बातमी महाराष्ट्र राजकारण

पुण्यामध्ये तीन दिवसांपूर्वीच उभारल्या गेलेल्या मंदिरातून झाली ‘नरेंद्र मोदींची’ मूर्ती गायब…!

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चाहत्याने मोदींवरील प्रेमापोटी पुण्यातल्या औंध भागात नरेंद्र मोदी यांचे मंदिर उभारले होते ज्याची संपूर्ण महाराष्ट्रात वाहवा पण झाली आणि काही लोकांकडून हि गोष्ट ट्रोल ही करण्यात आली. काहीदिवसांपूर्वीच औंधमधील मयूर मुंडे नामक मोदीभक्ताने स्वतःच्या जागेत एक मंदिर उभारले होते ते ही चक्क नरेंद्र मोदींचे. त्याने या मंदिरासाठी तब्बल १ लाख […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

महाविकास आघाडीचं एकतरी काम दाखवा आणि ३० हजारांचं बक्षीस मिळवा

महाविकास आघाडीने पुण्यात केलेले एक काम दाखवा आणि ३० हजार मिळवा अशी ऑफर भाजपाने दिली आहे.भाजपाकडून राष्ट्रवादीच्या सोशल मिडियावर चालू असलेल्या स्पर्धेला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.राज्यांत जेव्हा भाजपाचे सरकार होते तेव्हा पुण्यात अनेक विकासकामे झाली,पण जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले तेव्हा पासून विकासाला खीळ बसली आहे.असा आरोप जगदीश मुळीक यांनी केला आहे. सोशल मिडियावर […]

पश्चिम महाराष्ट्र पुणे बातमी राजकारण

पुण्यातील युवकानं उभारलं चक्क ‘नरेंद्र मोदींचं’ मंदिर…

तुम्ही आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे चाहते पहिले असतील. एखाद्या व्यक्तीच्या चाहत्यांबद्दल जर बोलायला गेलं तर त्यांच्या आदर्श व्यक्तीवरील प्रेम पाहून समोर चाललेलं सगळं अशक्य असा प्रतीत होतंय. रजनीकांतचा चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर त्यांचे चाहते त्यांच्या भल्या मोठ्या पोस्टर ला दुधाने अभिषेक घालून प्रार्थना करतात. तेलंगणा मध्ये एका आमदार महिलेने सोनिया गांधींच्या ९ फूट मूर्तीची स्थापना केली आहे. […]

पुणे बातमी महाराष्ट्र

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा नागरी सत्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार ऑनलाईन संवाद

शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शंभराव्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने त्यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित केला आहे. उद्या, शुक्रवारी (ता. १३) पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टीतील सरकारवाड्यात सकाळी ११ वाजता हा समारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात ऑनलाईन संवाद साधणार आहेत. या निमित्ताने बाबासाहेबांनी ध्यास घेतलेला ‘शिवसृष्टी’ प्रकल्प करण्याचा संकल्प करण्यात आल्याचे […]

पुणे बातमी महाराष्ट्र

पुण्यातील व्यापाऱ्यांचा सरकार विरोधात रस्त्यांवर उतरून घंटानाद

पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने घंटानाद आंदोलन वेळेच्या बंधनांविरोधात पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने आज शहरातील विविध ठिकाणी घंटानाद करीत आंदोलन करण्यात आले. शहरातील व्यापारी यावेळी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग झाले होते. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, फर्गसन रस्ता, गणेश पेठ, बोहरी आळी, शिवाजी रस्ता, टिंबर मार्केट, कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता अशा सर्व प्रमुख रस्त्यांवर उतरत […]

पुणे बातमी महाराष्ट्र

मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? महापौरांचा सरकारला सवाल

कोरोनाची दुसरी लाट सध्या ओसरत आहे.त्यामुळे अनेक ठिकाणांवरील निर्बंध कमी करण्यात येत आहेत पण पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, नगर, बीड, रायगड, पालघर या ११ जिल्ह्य़ांतील निर्बंध मात्र तसेच ठेवण्यात आले आहेत.मुंबईमध्ये निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत.आठवड्यातील सातही दिवस दुकाने रात्री 10 पर्यत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.मात्र पुण्यातील दुकाने […]

पुणे बातमी महाराष्ट्र

‘मेट्रो’मुळे पुण्याला नवी, आधुनिक ओळख मिळणार -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुण्याला, सर्वोत्तम महानगर विकसीत करण्याच्या दिशेनं वाटचाल पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी आहे. औद्योगिक राजधानी म्हणूनही पुण्याने ओळख निर्माण केली आहे. ऐतिहासिक नगरी म्हणूनही पुण्याकडे बघितले जाते, या ऐतिहासिक नगरीचा, आधुनिक इतिहास लिहिताना पुणे मेट्रो रेल्वेच्या कामाचा, आजच्या ट्रायल रनचाही उल्लेख करावा लागेल. ‘मेट्रो’ मुळे पुण्याला नवी, आधुनिक ओळख मिळणार आहे. पुण्याच्या विकासाचे आणखी […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी महाराष्ट्र

25 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल, 11 जिल्ह्यांतील लेव्हल तीनचे नियम कायम

राज्यांतील 25 जिल्ह्यांतील निर्बंध शिथिलता देण्यात येणार आहे.11 जिल्ह्यांमध्ये तीनच लेव्हल कायम राहणार असून या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत.अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.आज टास्क फोर्सची मीटिंग पार पडली. त्यात 25 जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती राज्यांच्या सरासरीपेक्षा कमी आहे.तिथं सर्व निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय करण्याचा निर्णय झाला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फाइल जाईल,त्यावर […]

पुणे बातमी महाराष्ट्र राजकारण

पुण्यातील दुकाने 7 वाजेपर्यत चालू ठेवण्याबाबत अजित पवार यांचे महत्वाचे संकेत

राज्यांत कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे.पुण्यात रुग्ण संख्येत घट होताना दिसून येत आहे.कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे,यामुळे पुण्यातील दुकाने 7 पर्यत सुरू ठेवण्याबाबत मी स्वता देखील सकारात्मक आहे. व्यापाऱ्यांच्या मागणी लक्षात घेता,आमचा विचार चालू आहे.पण या बाबतचा अंतिम निर्णय सोमवारी मुंबई जाहीर करण्यात येणार आहे.तिसरी लाट येऊच नये म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रशासनाची […]

पुणे बातमी महाराष्ट्र राजकारण

दादांच्या वाढदिवसानिमित्त पुणेकरांना लॉटरी,अवघ्या एक रुपयात एक लिटर पेट्रोल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे.वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी अगोदरच एक आवाहन केले होते, कोणीही त्यांचा वाढदिवस साजरा करू नये.यापेक्षा गरजूना मदत करावी.पण कार्यकर्ते मात्र मागे हटायलाच तयार नाहीत. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यानी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.काही ठिकाणी आरोग्य शिबिर तर काही ठिकाणी धान्य वाटप पण पुण्यातील धानोरी येथील कार्यकर्त्यांनी मात्र सामान्य नागरिकांना चक्क […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

चांगलं काम करा, तुमच्या घरी जेवायला येतो ,राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना भन्नाट ऑफर

पुणे पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात आले आहेत.त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला,तसेच मतदार संघाचा आढावा घेतला.कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे यासाठी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना एक भन्नाट ऑफर दिली आहे.चांगलं काम करा,मी तुमच्या घरी जेवायला येतो अशी भन्नाट ऑफर दिली आहे .त्यामुळे राज यांच्या या ऑफरची जोरदार चर्चा सुरू आहे.नाशिकचा दौरा […]

इतर पुणे बातमी राजकारण

फडणवीस पुण्याचे शिल्पकार?,पुण्यातील होर्डिंगवरून फडणवीस ट्रोल

महाराष्ट्रात सध्या होर्डिंगवरून नवीन राजकारण पाहायला मिळत आहे. होर्डिंगवरून अनेक दिग्गज लोकांना ट्रोल केलं जात आहे.नेत्यांचा वाढदिवस असला की त्यांचे अनेक होर्डिंग शहरभर लावले जातात.आपल्या आवडत्या नेत्याचे कौतुक केले जाते.काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस देखील होर्डिंगवरून ट्रोल झाली होती. कॉंग्रेस तर्फे पावसाळ्याच्या तोंडावर छत्री दुरुस्ती उपक्रम आयोजित करण्यात आला होता.यामुळे देखील कॉंग्रेस देखील ट्रोल झाली.आता माजी मुख्यमंत्री […]

पुणे बातमी महाराष्ट्र राजकारण

अजित पवारांनी पुणेकरांसाठी व्यक्त केली चिंता तर निर्बंध ..

करोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालक मंत्री अधिक पवार पुण्यात येऊन नेहमी आढावा घेत असतात.आढावा घेतल्या अजित पवार नेहमी पत्रकार परिषद घेतात आणि पुढे कशा प्रकारे निर्बंध असतील यांची माहिती देत असतात.आज देखील अजित पवार यांनी संपूर्ण स्थितीचा आढावा घेतला.नवीन कोविड हॉस्पिटलला भेट दिली,या ठिकाणी असलेल्या सुविधा आणि साधनसामग्री यांचा आढावा घेतला.वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य […]

पुणे बातमी महाराष्ट्र राजकारण

पुण्यातील लसिकरणासंदर्भात अजित पवार यांची महत्वपूर्ण माहिती

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे.पण पुन्हा कोरोनाबंधितांचा आकडा वाढू लागला आहे.तसेच केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि केरळ सरकारला पुन्हा महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.कारण या दोन्ही राज्यांत पुन्हा रुग्ण संख्या वाढत आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोविडचे सर्व नियम पाळावे लागतील.तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका सांगितला आहे.राज्य सरकार तयारी करत आहे.ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत,त्यांना देखील […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी महाराष्ट्र

फीसाठी वेठीस धरणाऱ्या शाळांना दणका,तब्बल 32 शाळांना मान्यता रद्द करण्याबाबत नोटीस

फी वाढ,फीसाठी पालकांना वेठीस धरणाऱ्या शाळांना दणका देण्यात आला आहे.कोरोना काळात अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, उत्पन्न देखील घटले आहे.अनेकांच्या पालकांचे निधन देखील झाले आहे.तरी देखील काही शाळा अवाजवी फी वाढवत आहेत,तसेच पालकांना वेठीस धरत आहेत.अशा अनेक शाळांच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत.अशा 32 शाळांना नोटीस पाठवली असून शाळांची मान्यता रद्द का करु नये? अशी […]

पुणे बातमी महाराष्ट्र राजकारण

पुणेकरांची लॉकडाऊनमधून सुटका नाहीच, हे असतील नवीन निर्बंध

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली,त्यावेळेस त्यांनी पुण्यात पुढील आठवड्यात कोणते निर्बंध असतील हे स्पष्ट केले आहे.येत्या आठवड्यात देखील पुण्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध असतील.पुण्याचा दर मागच्या तुलनेत वाढतच आहे, आधी पुण्याचा दर 4.6 इतका पॉझिटिव्हिटी रेट होता,आता 5.3 इतका झाला आहे. त्यामुळे पुण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध सुर थेनयाचा निर्णय घेण्यात आला […]

पुणे बातमी महाराष्ट्र राजकारण

अजित पवार ऑन अॅक्शन मोड, पुणे शहराचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय, सहकार्याने काम करा

पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट भागाच्या विकासासाठी राज्य सरकार कटीबध्द असून या भागाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय व सहकार्याने काम करावं, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती सभागृहात पुणे शहराच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, […]

पुणे बातमी महाराष्ट्र राजकारण

आंबिल ओढा प्रकरण;’माझ्या नागपुरात जर अशी कारवाई झाली असती तर बुलडोझर पुढं आडवा पडलो असतो’ -नितीन राऊत

पुण्यातील आंबिल ओढ्याप्रकरणी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना संतप्त व्यक्त केला आहे.पुणे महापालिकेला लाज वाटली पाहिजे,सध्याच्या काळात काय परिस्थिति आहे, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत,शेकडो लोकांचा रोजगार बुडाला आहे या अशा स्थितीत गोरगरिबांच्या घरावर बुलडोझर फिरवला जात असेल तर महापौर काय झोपा काढत होते का? असा सवाल विचारत राऊत यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका […]

कोरोना इम्पॅक्ट पुणे बातमी महाराष्ट्र

पुणेकरांनो सोमवार पासून या असतील नवीन वेळा 

राज्यांतील सर्व शहरात निर्बंध वाढविण्यात आले आहेत.सातत्याने रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.प्रत्येक शहरातील रुग्ण संख्या आणि ऑक्सिजन बेडची संख्या यावरून हे नियम निश्चित्त केले गेले आहेत.रुग्ण संख्या ज्या प्रमाणे कमी- जास्त होईल त्या प्रमाणे नियम कमी जास्त होतील.पुणे शहरासाठी आता दुपारी 4 पर्यत वेळ देण्यात आली आहे.शनिवारी आणि रविवारी फक्त जीवनाशक्य वस्तूंच्या […]

पुणे बातमी राजकारण

मला सल्ला देण्याऐवजी स्वत:आत्मपरीक्षण करावं, ,महापौरांचे जशास तसे उत्तर

पुण्यातील आंबील ओढ्यालगत असलेल्या घरांवर कारवाई झाली.त्या नंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी महापौर मुरलीधर मोहळ यांना झेपत नसेल तर पद सोडा असा टोला लगावला होता.त्यावर मुरलीधर मोहळ यांनी देखील सुप्रिया सुळे यांना जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. मला सल्ला देण्याऐवजी स्वत: आत्मपरीक्षण करावं,असं उत्तर मोहळ यांनी दिलं आहे.आंबिल ओढ्यालगतच्या घरांवर कोणाच्या दवाबाखाली कारवाई केली गेली आहे, […]

पुणे बातमी महाराष्ट्र

मुंढेंनी ठेकेदाराला ठोठावलेला दंड, पुणे पालिका करणार परत

तुकाराम मुंढें म्हणजे धडाकेबाज अधिकारी,ते जेव्हा पुण्यात कार्यरत होते तेव्हा त्यांनी अनेक ठेकेदारांना चांगलाच धडा शिकवला होता.काम जर वेळेत पूर्ण नाही केले तर दंड देखील ठोठावला होता. पीएमपीएमएलच्या ठेकदारांकडून दंड वसूल केला होता. तो दंड आता परत देण्याचा निर्णय पुणे पालिकेनं घेतला आहे.पालिकेच्या या निर्णयामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.महालक्ष्मी ट्रान्सपोर्टच्या बसेस पीएमपीलकडे भाड्याने आहेत.परंतु […]

पुणे बातमी महाराष्ट्र राजकारण

मी आजही शरीराने स्वस्थ आहे याचे मूळ कारण .. बापटांनी सांगितला त्यांच्या फिटनेसचा मंत्रा 

मी आजही शरीराने स्वस्थ आहे याचे मूळ कारण संघ गुरुजींनी दिलेले योग प्रशिक्षण आणि योगाची सवयच मी मानतो. सूर्यनमस्कार, योग, प्राणायाम हे भारतीय संस्कृतीचे विषय आहे, प्रकृती, स्वास्थ्य नीट राहण्याकरिता आणि शरीर, आरोग्य संभाळण्या करिता उपयुक्त व्यायामाचे प्रकार योग शास्त्रा दिले आहेत. जीम मध्ये व्यायामासाठी लाखो रूपयांची उपकरणे असतात किंतु अत्यंत कमी खर्चात आणि कमी […]

कोरोना इम्पॅक्ट पुणे बातमी मुंबई

मुंबई पुण्यासाठी सोमवारपासुन हे असतील नवीन नियम

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता महाराष्ट्र अनलॉक होत आहे.अनलॉकचे पाच टप्पे करण्यात आले आहेत.त्या टप्प्याप्रमाणे आता निर्बंध वाढविले आणि कमी जाणार आहेत.प्रत्येक जिल्ह्यांचा  आठवड्याला पॉझिटिव्हिटी दर काढला जाणार आहे. या बरोबरच ऑक्सिजन बेडसची संख्या देखील ठरविली जाणार आहे. पुणे शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण झाल्यामुळे आठवड्यात निर्बंध कमी करण्यात येथील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.पण […]

क्रीडा बातमी महाराष्ट्र

पुण्याची पोरं हुशार,टीम इंडियात पुणेकर तरुणाला संधी

टीम इंडियाची पहिली सीनियर टीम ए ही इंग्लंड दौऱ्यावर आहे.18 ते 22 जून दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. त्या नंतर 4 ऑगस्टपासून 5 व्या सामन्यांची सिरिज खेळवली जाणार आहे.तर टीम इंडियाची बी टीम ही श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंके विरुद्ध 3 वन डे आणि 3 टी 20 सिरिज खेळवण्यात येणार […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी

गडकरींचा पुणे विभागला मदतीचा हात, म्युकरमायकोसिस रुग्णांना मोठी मदत

राज्यात कोरोनासह म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव वाढत आहे.या रुग्णांच्या उपचारसाठी एम्फोटेरेसिन बी हे इंजेक्शन अतिशय महत्वाचे आहे.पण या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत होता.या पार्श्वभूमीवर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी पुणे विभागला एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा 7 हजार डोसचा साठा मिळवून दिला आहे. गडकरी यांच्या पुढाकाराने जेनेटीक लाईफ सायन्सेस प्रा.ली. वर्धा या कंपनीने […]

बातमी वायरल झालं जी

डिसले गुरुजींच्या कामाची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय दखल जागतिक बँकेच्या सल्लागारपदी निवड

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला.लंडन येथील एका मोठ्या संस्थेने हा पुरस्कार दिला.तब्बल 140 देशांतून 12 हजारांहून अधिक शिक्षकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.त्यांना 7 कोटी इतके मोठे बक्षीस देखील मिळाले होते. संपूर्ण भारतात त्यांना डिसले गुरुजी म्हणून ओळखतात.आता हे डिसले गुरुजी पुन्हा चर्चेत आले आहेत. कारण […]

पुणे बातमी

ग्राहक येती दुकाना तोची दिवाळी दसरा, पुण्यात ग्राहकांचे वेगळ्या पद्धतीने स्वागत

कोरोना मागील वर्षी आला.अजून देखील कोरोनाचा मुक्काम येथेच सुरू आहे.कोरोनामुळे आता पर्यत अनेकदा लॉक डाऊन करावे लागले.लॉकडाऊनमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.व्यवसायाची घडी पूर्ण मोडली आहे. पुण्यात तर कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा लॉक डाऊन करावे लागले.अत्यावशक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय तब्बल दोन महीने बंद होते.त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.आता तब्बल दोन महिन्या […]

बातमी राजकारण

राज्यातील प्रत्येक पात्र नागरिकाला कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी राज्य सरकार कटीबध्द- अजित पवार

कोरोना प्रतिबंधक लस अधिकाधिक संख्येत उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून राज्यातील प्रत्येक पात्र नागरीकाला लस देण्यासाठी राज्य सरकार कटीबध्द आहे. पुणे जिल्हा लसीकरणात आघाडीवर आहे, असे सांगतानाच पुणे शहरातील हडपसर परिसरात सुरू करण्यात आलेले ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर जेष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांसाठी सुलभ सेवा देणारे ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे […]