वायरल झालं जी

जवानांनी गरब्यावर धरला ठेका, पहा व्हिडिओ

सोशल मीडियावर गरब्याचे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. मात्र नवरात्रोत्सव संपत आल्यावर सगळ्यात जास्त व्हायरल झालेला व्हिडिओ म्हणजे सीमेवर लढणारे जवान गरब्याच्या तालावर ठेका धरताना दिसत आहे. या व्हिडिओमधून हेच दिसते की, जवानांना देखील गरबा खेळण्यांचा मोह आवरला नाही.

प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी जवान गरब्याच्या तालावर नाचतानाचा एक व्हिडीओ ट्वीटरवर  शेअर केला आहे. मात्र हा व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि कधीचा आहे याचा उलगडा होऊ शकलेला नाही.