वायरल झालं जी

डोंगर रांगात जोडप्याचा तोल ढासळला; गुगल मॅपमुळे ‘त्या’ फोटोची चर्चा होतेय..

डोंगर रांगात आपण आणि फक्त आपली प्रेयसी असली तर.. साहजिकच आपला तोल ढासळू शकतो. तैवानमधील अशाच एका जोडप्याचा तोल ढासळला आणि त्यांनी कारच्या बोनटवर चक्क लैंगिक संबंध करायला सुरवात केली. त्यांना वाटलं कुणी पाहत नाही पण गुगल स्ट्रीट व्हूव्ह कॅमेऱ्यातून रस्त्याचा एक फोटो घेण्यात आला आणि एक जोडपं आक्षेपार्ह स्थितीत दिसलं हा फोटो एवढा व्हायरल झाला की गूगलला तो काढून टाकावा लागला.

तैवानमध्ये गूगल स्ट्रीट व्हूव्ह कॅमेरातून (Google Street View Camera) रस्त्याचा एक फोटो घेण्यात आला होता. मात्र, या फोटोत रस्त्याच्या कडेला थांबलेलं एक जोडपं आक्षेपार्ह स्थितीत सापडलं. स्ट्रीट व्यू कॅमेरातून घेतलेल्या या फोटोत एक पुरुष आणि एक महिला नग्न आढळले. ते रस्त्याच्या कडेला आपल्या कारच्या बोनटवर सेक्स करताना फोटोत कैद झाले.

जगभरात गुगलच्या 360 डिग्री स्टीट व्यूच्या (Google 360 Street View) सुविधेचा उपयोग होतो. तैवानमधील हा फोटो देखील 360 डिग्रीतीलच होता. स्ट्रीट व्हूव्हच्या या फोटोत एक गाडी उभी असल्याचं दिसतय. मात्र, फोटोचं 360 डिग्री फीचर वापरल्यास त्यात जोडपं कारच्या बोनटवर लैंगिक संबंध ठेवत असल्याचं दिसलं.

वेबसाइट डेली मेलने (यूके) दिलेल्या वृत्तानुसार तैवानमधील हा फोटो सर्वात आधी एका युजरने पाहिला. गुगलवरील या फोटोत काही प्राणी दिसतात का हे तो पाहात होता. पण जोडपं आक्षेपार्ह स्थितीत दिसलं आणि तो हादरलाच. गुगल मॅपमूळ असा हा प्रसंग दिसला.