100 वर्षाला काय म्हणतात?www.marathihelp.com

100 वर्षाला काय म्हणतात?
वर्ष व महोत्सव

• 25 वर्षे - रौप्य महोत्सव
• 50 वर्षे - सुवर्ण महोत्सव
• 60 वर्षे - हीरक महोत्सव
• 75 वर्षे - अमृत महोत्सव
• 100 वर्षे - शतक महोत्सव

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 10:14 ( 1 year ago) 5 Answer 5397 +22