2011 च्या जनगणनेमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वाधिक लोकसंख्या वाढ नोंदवली?www.marathihelp.com

२०११ च्या जनगणनेच्यावेळी भारतात २८ राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेश होती. जनगणनेमध्ये ६४० जिल्हे, ५,९२४ उपजिल्हे, ७,९३५ शहरे आणि ६००,०००हून अधिक गावे समाविष्ट आहेत. सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश हे होते तर सर्वात कमी लोकसंख्या ही सिक्किम राज्याची होती.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:07 ( 1 year ago) 5 Answer 89608 +22