6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत प्राथमिक शिक्षण मिळाले पाहिजे असे कोणते कलम सांगते?www.marathihelp.com

भारतीय संविधानाच्या कलम 21-अ अंतर्गत 6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध करण्याची तरतूद, बालकांसाठीच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिनियमात सविस्तर विशद केली आहे.

solved 5
शिक्षात्मक Thursday 16th Mar 2023 : 15:15 ( 1 year ago) 5 Answer 63541 +22