GDP कसा गोळा केला जातो?www.marathihelp.com

केंद्रीय सांख्यिकी संस्था ही सगळी माहिती एकत्रित करून जीडीपी जाहीर केला जातो. प्रामुख्याने आठ औद्योगिक क्षेत्रांचे आकडे जमा केले जातात. कृषी, खाणी, उत्पादन, वीज, बांधकाम, व्यापार, संरक्षण आणि अन्य सेवा अशा पद्धतीने तपशील गोळा केला जातो.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 09:00 ( 1 year ago) 5 Answer 55664 +22