HDB HDFC बँकेत विलीन होऊ शकते का?www.marathihelp.com

खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी आणि एचडीएफडी हाऊसिंग फायनान्स कंपनी विलीन होणार आहे. दोन बड्या वित्तीय संस्थांचे विलीनीकरण जून २०२३ पर्यंत पूर्ण होईल, असे अपेक्षी असून या विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँकेच्या ठेवीदारांपासून कर्जदारापर्यंत अनेक नियम बदलतील.

solved 5
बैंकिंग Wednesday 15th Mar 2023 : 09:50 ( 1 year ago) 5 Answer 41492 +22