अन्नसाखळीचे प्रकार काय आहेत?www.marathihelp.com

स्थानांनुसार अन्नसाखळ्यांचे भूचर अन्नसाखळी व जल अन्नसाखळी असे दोन प्रकार पडतात. भूचर प्राण्यांची जमिनीवरील अन्नसाखळ्यांची उदाहरणे म्हणजे गवत हरिण सिंह; गवत ससा लांडगा सिंह. ज्या अन्नसाखळ्या जलाशयात आढळतात, त्यांना जल अन्नसाखळ्या म्हणतात. यामध्ये जलवनस्पती व जलचरांचा समावेश होतो.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 13:35 ( 1 year ago) 5 Answer 126875 +22