अभ्यास किती वेळ करावा?www.marathihelp.com

दिवसभरातील अभ्यासाचा वेळ वाटून घ्या
त्यामुळे तुम्ही संपूर्ण २४ तास घरीच असता. मात्र आपल्याला रोजपेक्षा अधिक वेळ मिळाला आहे म्हणून सलग ७ ते ८ तास अभ्यास करू नका. तुमचा दिवसभरातील संपूर्ण वेळ २-२ तासांच्या टप्प्यांमध्ये वाटून घ्या. म्हणजेच अभ्यासाबरोबरच इतरही गोष्टींना वेळ द्या.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 16:46 ( 1 year ago) 5 Answer 108260 +22