अभ्यासपूरक कार्यक्रम म्हणजे काय?www.marathihelp.com

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अभ्यासपूरक कार्यक्रमांचा आधार सहायक ठरतो. व्यक्तिमत्त्वाची योग्य जडणघडण बोधात्मक, भावात्मक व क्रियात्मक पातळीवरही करण्यासाठी अभ्यासपूरक कार्यक्रमाची जोड दिली जाणे आवश्यक ठरते. या कार्यक्रमांना अभ्यासेतर वा अभ्यासानुवर्ती कार्यक्रम असे न म्हणता अभ्यासपूरक कार्यक्रम असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 11:27 ( 1 year ago) 5 Answer 4854 +22