अमेरिकेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करते?www.marathihelp.com

अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय (Supreme Court of the United States, संक्षिप्त नाव: SCOTUS) ही अमेरिकेची सर्वोच्च न्यायसंस्था आहे. ह्या न्यायालयात एक सर्वोच्च न्यायाधीश व आठ सह-न्यायाधीश असतात व त्यांची नेमणूक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सेनेटच्या सहमतीने करतात

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:45 ( 1 year ago) 5 Answer 72149 +22