अर्थशास्त्रात पूर्णपणे स्पर्धात्मक बाजार म्हणजे काय?www.marathihelp.com

वास्तवात पूर्ण स्पर्धा आढळून येत नाही पूर्ण स्पर्धेची व्याख्या पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल . ज्या बाजारात असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते आढळून येतात त्या बाजाराला पूर्ण स्पर्धेचा बाजार असे म्हणतात. वरील व्याख्येवरून असे स्पष्ट होते की ज्या बाजारात ग्राहकांची संख्या आणि विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते .

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:40 ( 1 year ago) 5 Answer 114719 +22