अर्थशास्त्रातील मागणीतील बदल म्हणजे काय?www.marathihelp.com

किमतीत बदल न होता केवळ इतर परिस्थितीत बदल झाल्यामुळे वस्तूच्या मागणीत जी चढ-उतार होते . त्यालाच मागणीतील बदल असे म्हणतात

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:06 ( 1 year ago) 5 Answer 28878 +22