अर्थशास्त्रीय संशोधन म्हणजे काय?www.marathihelp.com

अर्थशास्त्रीय संशोधन म्हणजे काय?

संशोधन कार्य करीत असताना उपस्थित असलेल्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करणे, संकलित केलेल्या माहितीचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करणे, त्याची पद्धतशीरपणे मांडणी करणे, त्याची अंमलबजावणी करणे, त्याची कारणमिमांसा करणे व त्याची उत्तरे शोधणे या सर्व प्रक्रियांचा समावेश संशोधन कार्यात होतो.

solved 5
वैज्ञानिक Tuesday 6th Dec 2022 : 10:09 ( 1 year ago) 5 Answer 4620 +22