अर्पित दर्जा म्हणजे काय?www.marathihelp.com

अर्पित दर्जा म्हणजे जन्मतः मिळालेले स्थान आणि अर्जित दर्जा म्हणजे स्वतःच्या बळावर,गुणवत्तेवर समाजात मिळवलेले स्थान. शहरी भागातील लोक अर्जित दर्जाला अधिक महत्त्व देतात. धर्म,जात,वर्ग यांना समाजात उच्च-नीच स्थान असते.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 10:54 ( 1 year ago) 5 Answer 4744 +22