अव्यय म्हणजे काय example?www.marathihelp.com

अव्यय म्हणजे जे बदलत नाही ते. व्याकरणात शब्दांचे त्यांत होणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने गट करण्यात येतात. व्याकरणानुसार शब्दांना होणारे विकार हे लिंग, वचन, विभक्ती अशा तीन संदर्भात होतात. नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण ह्यांची सामान्यरूपे होतात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 08:59 ( 1 year ago) 5 Answer 39600 +22