अहिंसक सविनय कायदेभंग म्हणजे काय?www.marathihelp.com

सविनय कायदेभंगाची चळवळ : सत्ताधीश वा शासनाच्या आज्ञांचे पालन करण्यास अहिंसात्मक मार्गाने नकार देणारी सामूहिक रीत्या केलेली चळवळ. तिला सहनशीलतेतून उद्‌भवलेली प्रतिक्रिया असेही म्हणतात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 14:34 ( 1 year ago) 5 Answer 49998 +22