आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा उद्देश काय आहे?www.marathihelp.com

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (आयएसएस) हे अंतराळात बांधले जाणारे संशोधन केंद्र आहे. याचे बांधकाम १९९८ मध्ये चालू झाले. १९९८ मध्ये अंतराळात पाठवलेले हे स्थानक २०११ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित झालेले आहे, ते आतापर्यंत अंतराळात पाठवलेले सर्वांत मोठे स्थानक आहे. ते फुटबॉलच्या मैदानापेक्षाही मोठे आहे.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 12:12 ( 1 year ago) 5 Answer 139123 +22