आग्रा कैदेतून सुटताना शिवाजी महाराजांचे सेवक बनून कोण राहिले?www.marathihelp.com

हिरोजी फर्जंद हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरदार होते. महाराज आग्र्याहून सुटताना त्यांनी मोलाची कामगीरी बजावली होती.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 10:58 ( 1 year ago) 5 Answer 7408 +22