आधुनिक महाराष्ट्राचे जनक कोण आहेत?www.marathihelp.com

महाराष्ट्राचे जनक अथवा शिल्पकार असा एकच प्रश्न विचारला जरी असला तरी त्याचे उतर मात्र वेगवेगळ्या प्रकारात द्यावे लागेल.

महाराष्ट्र अथवा मराठी राज्य अश्या दृष्टीने विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज हे शिल्पकार मानले जावू शकतात.
त्यानंतर महाराष्ट्राची पुरोगामी महाराष्ट्र अशी ओळख आहे. त्याचे जनक आपण छत्रपती शाहू. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांची नावे सांगू शकतो.
महाराष्ट्र आणि उद्योग असा विचार करता शेठ शंकरशेठ किंवा तत्कालीन काही उद्योजग यांची नावे सांगू शकतो.

solved 5
General Knowledge Tuesday 11th Oct 2022 : 11:38 ( 1 year ago) 5 Answer 404 +22