आधुनिक शेतीचे फायदे काय आहेत?www.marathihelp.com

पारंपरिक शेतीला बगल देत सर्व कुटुंबाच्‍या मदतीने नियंत्रित व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. यातून शेती फायदेशीर व शाश्‍वत होऊ लागली. शेतीचे तंत्र अधिकाधिक समजावून घेतल्‍याने अनावश्‍यक खर्च टाळता येऊन शेतीचा विकास घडवून आणता आला.

solved 5
कृषि Friday 17th Mar 2023 : 11:02 ( 1 year ago) 5 Answer 72808 +22