आपण पर्यावरण शास्त्राचा अभ्यास का करतो?www.marathihelp.com

पर्यावरण शास्त्राचा अभ्यासक्रम हा भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र आणि पर्यावरणातील जीवशास्त्रीय घटक यातून निर्माण झालेला आहे. त्याशिवाय या अभ्यासक्रमामध्ये प्रदूषण आणि पर्यावरणाच्या नासाडीचा मानवी जीवितावर होणारा परिणाम यांचा अभ्यास केला जातो.

solved 5
पर्यावरण Tuesday 14th Mar 2023 : 16:50 ( 1 year ago) 5 Answer 37023 +22