आपत्ती उत्तर काय आहे?www.marathihelp.com

आपत्ती म्हणजे ज्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित , आर्थिक आणि सामाजिक हानी होते तसेच त्या राष्ट्रावर किंवा समाजावर तिचे दूरगामी परिणाम होतात. अशा संकटाला आपत्ती म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 13:55 ( 1 year ago) 5 Answer 127493 +22