आपत्तीचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही काय योगदान देऊ शकता?www.marathihelp.com

आपत्ती व्यवस्थापनामध्ये स्थानिक पातळी ही देखील महत्वाची आहे. त्यामुळे विविध गट स्थापन करणे आवश्यक ठरते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या वतीने जिल्हास्तरावर जिल्हा आपत्ती आराखडा तयार करणे तो अद्ययावत करणे, विविध कार्यशाळा आयोजित करणे तसेच रंगीत तालीम आदी उपक्रम जिल्हा पातळीवरील कार्यक्रमात राबविण्यात येतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 14:14 ( 1 year ago) 5 Answer 62285 +22