आरबीआय चे पहिले गव्हर्नर कोण होते?www.marathihelp.com

1 जानेवारी 1949 रोजी RBI चे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. RBI चे पहिले गव्हर्नर सर ऑझबोर्न कर्नल स्मिथ हे होते. तर पहिले भारतीय गव्हर्नर सी. डी. देशमुख हे होते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:42 ( 1 year ago) 5 Answer 30267 +22