आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे काय आहेत?www.marathihelp.com

हे सर्व लक्षात घेता असे दिसून येते की (१) द्रुत आर्थिक विकास, (२) सर्वांना चरितार्थांचे साधन मिळावे म्हणून पूर्ण रोजगार, (३) रोजगारपात्र नसलेल्यांसाठी चरितार्थाची तरतूद व (४) आर्थिक समता हे भारताच्या आर्थिक नियोजनाचे स्थूल उद्देश आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 09:01 ( 1 year ago) 5 Answer 20090 +22