इंग्रजी भाषा आणि भारतीय राज्यघटनेचा काय संबंध आहे?www.marathihelp.com

भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४३ नुसार इंग्रजी आणि देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी ह्या संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषा आहेत. कलम ३४५ नुसार राज्यसरकारांनी राज्यासाठी अधिकृत मानलेली भाषा ही भारतीय राज्यघटनेनुसार राजभाषा मानली जाते. १९६७ मध्ये झालेल्या २१ व्या घटना दुरुस्तीपर्यंत १४ भाषांना अधिकृत दर्जा होता.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:36 ( 1 year ago) 5 Answer 64129 +22