इंग्लंडचे नाव कसे पडले?www.marathihelp.com

इंग्लंड या नावाचा अर्थ लॅंड ऑफ ॲंजेल्स. देवदूतांची भूमी असा होतो. इतिहासकारांच्या मते ॲंजेल्स नावाची उत्तर जर्मनी व डेन्मार्क मधील टोळी साधारणपणे ५व्या ते ६व्या शतकात या भागात वास्तव्य करू लागली व या टोळीपासून याचे नाव इंग्लंड असे पडले.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 10:15 ( 1 year ago) 5 Answer 122176 +22