उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुव थंड आहे का?www.marathihelp.com

सामान्यतः दक्षिण ध्रुवीय प्रदेशात दक्षिण ध्रुव हा शीततम भाग असतो. उत्तर ध्रुवीय प्रदेशात उत्तर ध्रुवपृष्ठ हा शीततम भाग नाही. उत्तर ध्रुव आर्क्टिक महासागराच्या जवळजवळ मध्यभागी विस्तीर्ण हिमाच्छादित जलपृष्ठावर वसला आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:20 ( 1 year ago) 5 Answer 71112 +22