उद्योजकता विकास म्हणजे काय?www.marathihelp.com

“नैसर्गिक साधनसामुग्री, भौतिक साधनसामुग्री आणि मनुष्यबळ या तीन गोष्टींना एकत्र आणून कोणत्या वस्तूंची निर्मिती करता येईल याची शक्यता पडताळून पाहणारा समाजाचा गतिशील घटक म्हणजे उद्योजक होय.” सध्याच्या काळामध्ये दुलर्क्षित राहिलेला, परंतु तेवढाच महत्वपूर्ण असलेला मनुष्यबळ क्षेत्रातला विषय म्हणजे उद्योजकता होय.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 14:42 ( 1 year ago) 5 Answer 4211 +22