उपजिल्हाधिकारी काय करतात?www.marathihelp.com

उपजिल्हाधिकारी हा उपविभागीय अधिकारी म्हणून काम करतो. ते करताना त्या उपविभागात शांतता व सुव्यवस्था राखणे, निर्वाचन अधिकारी म्हणून काम करणे व महसुली वसुलीचा आढावा घेणे या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. तो त्या उपविभागाचा प्रशासक किंवा सेनापती असतो.

solved 5
राजनीतिक Tuesday 14th Mar 2023 : 17:05 ( 1 year ago) 5 Answer 37697 +22