औद्योगिक क्रांतीचा इंग्लंडला कसा फायदा झाला?www.marathihelp.com

औद्योगिक क्रांतीचा इंग्लंडमधील प्रारंभ
इंग्लंडचे व्यापारी आशिया खंडात दूरवर पोहोचले होते. भारतात साम्राज्य विस्ताराच्या स्पर्धेत इंग्लंडने फ्रान्सचा पाडाव केला. त्याचप्रमाणे अमेरिकेतील वसाहतींमधून इंग्लंडला आमाप नफा व लूट मिळाली होती. इंग्लडने वसाहतींचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण करून भरपूर प्रमाणात संपत्ती मिळवली.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:33 ( 1 year ago) 5 Answer 114612 +22