औद्योगिक विकर म्हणजे काय?www.marathihelp.com

औद्योगिकीकरणाला आवश्यक असणारी नैसर्गिक अनुकूलता इंग्लंडमध्ये होती. यंत्रे व कारखाने उभारण्यासाठी लागणारी खनिजे व दगडी कोळसा भरपूर प्रमाणात होता. त्याचा शास्त्रीय पद्धतीने वापर करून नवीन यंत्रसामग्री तयार करण्यात इंग्लंड अग्रेसर ठरले. कापड व्यवसाय हा इंग्लंडमधील प्रमुख व्यवसाय होता.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 11:24 ( 1 year ago) 5 Answer 6978 +22