औपचारिक शिक्षणाचा उद्देश काय आहे?www.marathihelp.com

शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांत दिल्या जाणाऱ्या शिक्षणास 'औपचारिक शिक्षण' असे म्हटले जाते. या शिक्षणाचा उद्देश, अभ्यासक्रम आणि शिकवण्याची पद्धत, सगळे निश्चित असते. अशा प्रकारचे शिक्षण नियोजनबद्ध असते. तसेच याचे उपयोजन काटेकोर व नियमबद्ध असते.

solved 5
शिक्षात्मक Monday 20th Mar 2023 : 13:00 ( 1 year ago) 5 Answer 112391 +22