कथा या साहित्य प्रकाराचे स्वरूप कसे असते?www.marathihelp.com

कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात. स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेत असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदन शैलीही असते.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 13:54 ( 1 year ago) 5 Answer 5777 +22