करार कायद्यात करार म्हणजे काय?www.marathihelp.com

संविदा (कॉन्ट्रॅक्ट) आणि करार (अॅग्रिमेंट) हे समानार्थी शब्द कायदेशीर व्यवहारांमध्ये एकमेकांचे पर्याय म्हणून वापरले जातात; मात्र त्यांच्या व्याख्या वेगळ्या आहेत. संविदा म्हणजे असा करार की, ज्याची विधीनुसार न्यायालयाकडून किंवा लवादाकडून अंमलबजावणी होऊ शकते. या नोंदीमध्ये ' करार ' हा प्रचलित शब्द वापरला आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:28 ( 1 year ago) 5 Answer 33528 +22