काम करण्याची संधी न मिळणे म्हणजे काय?www.marathihelp.com

काम करण्याची संधी न मिळणे म्हणजे काय?
बेकारी म्हणजे अशी स्थिती होय, की जेथे व्यक्ती प्रचलित मजुरीच्या दरावर काम करायला तयार असतो परंतु त्याला काम मिळत नसते. बेरोजगारीमुळे देशातील मानव साधनसंपत्तीचा अपव्यय होतो. बेरोजगारीमुळे देशासमोरील अनेक समस्यांमध्ये वाढ होते.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 14:56 ( 1 year ago) 5 Answer 7190 +22