कायद्याचे महत्त्व काय?www.marathihelp.com

कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता, कायदा नेमका काय आहे हे ठरवण्याकरिता, प्रत्येक समाजात शासक व प्रजा अशी विभागणी असायलाच हवी. समाजावर, प्रजेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासकालाही कायद्याची मदत लागते. एवढेच काय, पण शासकावर नियंत्रण ठेवण्यासाठीही कायद्याचीच गरज लागते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 09:24 ( 1 year ago) 5 Answer 56331 +22