काळा तांदूळ सर्वात आरोग्यदायी आहे का?www.marathihelp.com

काळा तांदूळ पांढर्‍या तांदळापेक्षा आरोग्यदायी आणि फायदेशीर आहे. काळ्या भातामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. ते आपल्या शरीरातील दूषित घटक काढून टाकतात. याशिवाय काळा तांदूळ बर्‍याच रोगांमध्येही फायदेशीर ठरतो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:56 ( 1 year ago) 5 Answer 95245 +22