किती राज्यांमध्ये विधानसभा आणि विधानपरिषद दोन्ही आहेत?www.marathihelp.com

महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या 6 घटक राज्यात द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे व तेथे विधानसभेसोबत विधान परिषदसुद्धा अस्तित्वात आहे. बाकी सर्व घटकराज्यात एकगृह कायदेमंडळ पद्धती आहे. तेथे विधानसभा हे एकच सभागृह आहे.

solved 5
राजनीतिक Tuesday 14th Mar 2023 : 16:29 ( 1 year ago) 5 Answer 35944 +22