किराणा मालामध्ये मांसाचा समावेश होतो का?www.marathihelp.com

किराणा व जनरल स्टोअर दुकानात चांगला फायदा होतो. कारण किराणा माल जीवनावश्यक सदरात मोडतो . गरीब असो वा श्रीमंत , खायला तर लागतेच व यासाठी जर चांगला निवडक माल जेथे मिळतो तेथे गि-हाईक गर्दी करतात . कसेही कुटुंब असो , महिन्याला माणसी १००० रूपयांचा किराणा त्यामध्ये धान्य , साखर , तेल , साबण , चहा , शेंगदाणे , खोबरे इ. लागतेच . यामध्ये कमीतकमी २०% नफा नक्कीच आहे . जोडीला जनरल स्टोअर ज्यामध्ये कॉस्मेटिक , टुथपेस्ट व इतर दैनंदिन गरजेच्या वस्तू ठेवल्यास उत्तम . प्रामाणिक प्रयत्न केले तर कोणीही या धंद्यात यशस्वी होऊ शकतो .

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:12 ( 1 year ago) 5 Answer 47526 +22