कॅनडाच्या राज्यघटनेतून काय स्वीकारले आहे?www.marathihelp.com

कॅनडा ची घटना – प्रभावी केंद्र असलेले संघराज्य शेषाधिकार, राज्यपालाची नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकारक्षेत्र या बाबी कॅनडाच्या घटनेवरून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 15:59 ( 1 year ago) 5 Answer 106531 +22