केंद्रीय वस्ती म्हणजे काय?www.marathihelp.com

केंद्रित वस्ती : केंद्रित वस्ती आपल्याला ओढे, नाले, नद्या, तळी, सरोवर अशा पाणवठ्यांजवळ पाहायला मिळते. तुम्हाला माहीत आहे का, राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात पाणवठ्याच्या क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित झालेली आढळते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:15 ( 1 year ago) 5 Answer 70908 +22