केपटाऊन कोणत्या देशात आहे?www.marathihelp.com

केपटाऊन (आफ्रिकान्स व डच: Kaapstad कापस्टाड; खोसा: iKapa इ'कापा) हे दक्षिण आफ्रिका देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर व देशाच्या तीन राजधानीच्या शहरांपैकी एक आहे.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 10:06 ( 1 year ago) 5 Answer 57522 +22