कोणती जंगले सदाहरित आहेत?www.marathihelp.com

भागात उष्ण कटिबंधीय सदाहरित वने असतात. या प्रदेशातील आर्द्रतेचे जास्त प्रमाण व जमिनीमध्ये ह्यूमसचे प्रमाण जास्त असल्याने या वृक्षांची उंची ४५ ते ६० मीटरदरम्यान असते. नागचंपा, पांढरा सीडार, फणस, कावसी, जांभूळ अशी सदाहरित वृक्षांची उदाहरणे आहेत.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 11:40 ( 1 year ago) 5 Answer 137884 +22