कोणते पदार्थ किरणोत्सर्गी असतात?www.marathihelp.com

युरेनियम, थोरियम, रेडिअम यांसारख्या उच्च अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यांमध्ये अदृश्य, अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारी प्रारणे उत्स्फूर्तपणे उत्सर्जन करण्याचा गुणधर्म असतो त्याला 'किरणोत्सार' असे म्हणतात. हा गुणधर्म असणाऱ्या पदार्थांस 'किरणोत्सारी पदार्थ' असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 17:28 ( 1 year ago) 5 Answer 88121 +22