कोणत्या वर्षात 366 दिवस असतात?www.marathihelp.com

ग्रेगरियन दिनदर्शिकेनुसार ज्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात २८ च्या ऐवजी २९ दिवस असतात अशा वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात. साधारणतः लीप वर्ष दर चार वर्षांनी येते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:55 ( 1 year ago) 5 Answer 69850 +22