खनिज मीठ कशासाठी वापरले जाते?www.marathihelp.com

सैंधव मीठ हे खाणीतून मिळते म्हणून ते खनिज मीठ आहे. सैंधव हे आरोग्यास हितकारक व त्रिदोषशामक असते, म्हणून चरकाचार्य सैंधवाला सर्वात श्रेष्ठ लवण (मीठ) असे म्हणतात. या मिठामध्ये लोह तत्त्वाचा आणि गंधकाचा अंश असतो. सैंधवाचा वापर उपवासाच्या पदार्थांमध्ये केला जातो.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 13:39 ( 1 year ago) 5 Answer 126982 +22